बस थांबा नव्हे भंगारचे दुकान..

 Girgaon
बस थांबा नव्हे भंगारचे दुकान..
Girgaon, Mumbai  -  

गिरगांव - गिरगांवमध्ये दोन टाकीच्या बस स्टॉपची अवस्था भंगारच्या दुकानासारखी झालीय. मागच्या बाजूला चोर बाजार आहे. लाकडापासून तयार केलेल्या वस्तू तिकडे

विकायला ठेवल्या जातात. त्याचा उरलेला कचरा,भंगार हे सारं बस स्टॉपवरचं ठेवण्यात आलंय. या बस स्टॉपवर प्रवाशांची रेलचेल कायम असते. कारण दोन टाकी वरून ग्रॅटरोडला जाणा-या बस याच स्टॉपवरुन जातात. महिलांना या बस थांब्यावर असुरक्षित वाटतं, कारण बस थांब्यावर बसायला जागाच नाही, शिवाय तिकडे भिकारी,गर्दुले बसलेले असतात.अनेक वेळा तक्रार केली, तरी तो बस थांबा हलवण्यात आलेला नाही.कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही.

Loading Comments