सीएसटीवरचं अपहरण नाट्य !

Churchgate, Mumbai  -  

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी चिमुकलीच्या अपहण प्रकरणाचा छडा लावलाय. मुंबई सीएसटी स्टेशनवर 26 ऑगस्ट रोजी पहाटे एका 2 वर्षांच्या मुलीचं अज्ञात जोडप्यानं अपहरण केलं होतं. या जोडप्याला पोलिसांनी अटक केलीये. या अपहरण नाट्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

Loading Comments