स्वच्छता अभियानाचाच झाला 'कचरा'

 Churchgate
स्वच्छता अभियानाचाच झाला 'कचरा'
Churchgate, Mumbai  -  

चर्चगेट स्थानकाजवळच्या सागर सोसायटी, पश्चिम रेल्वे अधिकारी आवास इमारत अशा विविध सोसायट्यांना कच-याच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. सोसायट्यांच्या आवारात कचऱ्यांनी भरलेल्या कचरा कुंड्यांमुळे दुर्गंधी वाढत आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भिती आहे. या परिसरातल्या रहिवाशांनी कचरा कुंड्या वाढवण्याचीही मागणी केलीय. मात्र पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. 

Loading Comments