कचरा केलात..आवरणार कोण?

 Malad
कचरा केलात..आवरणार कोण?
कचरा केलात..आवरणार कोण?
कचरा केलात..आवरणार कोण?
कचरा केलात..आवरणार कोण?
See all
Malad, Mumbai  -  

मालाड - मालाड पूर्वेकडील शांताराम तलाव परिसरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झालय. मात्र या ठिकाणी अद्याप साफ-सफाईला सुरुवात करण्यात आलेली नाही. तलावाच्या परिसरात गुरुवारी भाविकांच्या सेवेसाठी आणि गणेश मंडळांच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्षांनी मंडप उभारले होते. मंडपातून भाविकांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. मात्र त्याचे रिकामे ग्लास तिथेच टाकण्यात आले. त्यामुळे मंडपाभोवती प्लॅस्टिकच्या ग्लासचा खच जमा झाला आहे.

 

Loading Comments