समस्याच समस्या...

 Churchgate
समस्याच समस्या...
समस्याच समस्या...
view all

कुलाबा परिसरातील नागरिकांना अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागतोय. यासाठी कुलाबामधल्या नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत ए वॉर्डचे पालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी पाणी, रस्ते, कचरा, साफसफाई, सार्वजनिक स्वच्छता गृह संदर्भात अनेक समस्या मांडल्या. यावेळी नगरसेविका सुषमा शेखर, विशाल शेखर, बांधकाम अभियंता के जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. चेतवानीही उपस्थित होते. 

Loading Comments