सासमीरात कर्तव्य एनजीओ मेळा 2017

  Worli
  सासमीरात कर्तव्य एनजीओ मेळा 2017
  मुंबई  -  

  वरळी - कर्तव्य एनजीओ मेळा 2017 या कार्यक्रमाचं आयोजन वरळीच्या सासमीरा इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आलं आहे. 3 मार्चला होणाऱ्या या कार्यक्रमात मुंबईमधल्या काही सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. सामाजिक संस्था समाजात कशा प्रकारे कार्य करत आहेत, हे नागरिकांपर्यंत पोहचवणे या कर्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण दिव्यांगांचा व्हील चेअर डान्स असणार आहे. यामध्ये साधारण 20 सामाजिक संस्थांचा समावेश असणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.