डब्बेवाल्यांनीही उचलली स्वच्छतेची जबाबदारी

 Girgaon
डब्बेवाल्यांनीही उचलली स्वच्छतेची जबाबदारी
डब्बेवाल्यांनीही उचलली स्वच्छतेची जबाबदारी
डब्बेवाल्यांनीही उचलली स्वच्छतेची जबाबदारी
See all
Girgaon, Mumbai  -  

गिरगाव - विसर्जनानंतर जमलेला निर्माल्य उचलण्यासाठी गिरगाव चौपाटीवर डब्बेवाल्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. गिरगाव चौपाटी ही मुंबईची शान असून त्याची स्वच्छता प्राथमिकतेवर झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया डबेवाल्यांचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली. डबेवाल्यांसोबत चौपाटीची साफसफाई करण्यासाठी कित्येक एनजीओंनीही पुढाकार घेतला. संस्कार इंडिया फाउंडेशन, चिल्ड्रेन मूव्हमेंट फॉर सिव्हिक अवेअरनेस, माय दीदी फाउंडेशनतर्फे ही स्वच्छता मोहीम राबवली गेली.

Loading Comments