खाजगी बसेसमुळे ट्राफिक जॅम

दहिसर - दहिसर लिंक रोडवर दोन्ही बाजूला अवैधरीत्या खाजगी बसेस उभ्या आहेत. तसंच या रोडवर MMRDA दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. संध्याकाळच्या वेळेत या रोडवर अधिक ट्राफिक होतं.  त्यात या बसेस उभ्या आहेत. त्यामुळे अधिक ट्राफिक झाल्यास  ये-जा करणा-या वाहनांना याचा त्रास सहन करावा लागतो.      

 

Loading Comments