वांद्र्यात डेंग्यूचा एक बळी

 Pali Hill
वांद्र्यात डेंग्यूचा एक बळी

वांद्रे - वांद्र्यात सरकारी इमारत क्रमांक 311 मध्ये राहणा-या श्रूती शिंदे हिचा डेंग्यू तापाने जीव घेतलाय. ती 26 वर्षांची होती..तिच्यावर जे.जे रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचे वडील जे.जे.रुग्णालयातच कर्मचारी आहेत, मात्र आपल्या मुलीची चांगल्या पद्धतीने देखरेख झाली नसल्याचा आरोप वडीलांनी केलाय. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा जीव गेल्याचा आरोप वडीलांनी केलाय.

 

Loading Comments