देखाव्यातून दिला 'बेटी बचाव'चा संदेश

Churchgate
देखाव्यातून दिला 'बेटी बचाव'चा संदेश
देखाव्यातून दिला 'बेटी बचाव'चा संदेश
देखाव्यातून दिला 'बेटी बचाव'चा संदेश
See all
मुंबई  -  

धोबी तलाव - धोबी तलाव येथील श्री धोबी तलाव रहिवासी प्रतिष्ठान आयोजित मंडळाने यंदा निसर्ग वाचवा, मुलगी वाचविण्याचा संदेश देखाव्यातून दिला आहे. या मंडळाचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय. तसेच अर्थव शिर्ष पठण, महिलांसाठी विविध स्पर्धा, लहान मुलांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. भारताच्या दोन कन्यांनी ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उज्वल केलं आहे. त्यामुळे अशा कन्या निर्माण व्हाव्यात यासाठी मुलगी वाचविण्याचा संदेश देखाव्यातून दिला असल्याचं मंडळाचे अध्यक्ष निलेश जाधव यांनी सांगितलं.   

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.