व्हिजा बनवत असाल तर सावधान

  Bandra west
  व्हिजा बनवत असाल तर सावधान
  मुंबई  -  

  नकली व्हिजा बनवणाऱ्या  एका टोळीचा डोंगरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये मुनावर शिखत, सली कोटपरबल्ली आणि विजय गोमा पाटील यांना अटक करण्यात आली आहे.  हे तिघेही सफर  इंटरनॅशनल  टूर्स  &  ट्रॅव्हल्स आणि  भाग्यश्री  ट्रॅव्हल्स कंपनीतले ऑपरेटर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या दोन्ही टूरचे ऑपरेटर गल्फमधले  असल्याची बतावणी करत  नकली पासपोर्ट बनवून प्रवाशांना परदेशी पाठवत असल्याचा यांच्यावर आरोप आहे. दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून 293 पासपोर्ट आणि 37 व्हिजा यासह 8 लाख 25 हजार रुपये हस्तगत केले आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

   © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.