खेतवाडीचा राजा शीश महलात

 Grant Road
खेतवाडीचा राजा शीश महलात
खेतवाडीचा राजा शीश महलात
खेतवाडीचा राजा शीश महलात
See all

ग्रँटरोड - ग्रँटरोडमधल्या प्रसिद्ध गणपतींपैकी एक गणपती म्हणजे खेतवाडीचा गणराज. यावर्षी या मूर्तीचं रूप राजासारखं साकारण्यात आलंय. तसंच बाप्पाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना  मंदिरात आल्यासारखे वाटावं या उद्दशानं मोठा शीश महाल उभारण्यात आलाय. लाखो भक्त या बाप्पाच्या दर्शनाला येतात. भक्तांकडूनं जमा होणा-या वर्गणीतून मंडळातर्फे मेडिकल कॅम्प, नेत्र चिकित्सा शिबीर, रक्तदान शिबीर असे सामाजिक कार्यक्रमही राबवले जातात. 

Loading Comments