मुफ्त फलों का वितरण ।

 Anushakti Nagar
मुफ्त फलों का वितरण ।
मुफ्त फलों का वितरण ।
मुफ्त फलों का वितरण ।
See all

अणुशक्ती नगर - शताब्दी रुग्णालयात आज रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष श्री.पंकज सुराना यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूर , वॉर्ड क्रम.141 चे नगरसेवक श्री.विठ्ठल खरटमोल ,तसंच नगरसेविका श्री.विद्या पालांडे सुर्वे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments