आली गं माहेरवाशीण !

 Sewri
आली गं माहेरवाशीण !
आली गं माहेरवाशीण !
See all

सर्वांच्या लाडक्या बाप्पासोबतच गौरीच्या स्वागताचीही जय्यत तयारी सुरू आहे. गौरी-गणपतीच्या आराशीसाठी विविध प्रकारचे मखर आणि आभूषणे लालबाग बाजारात उपलब्ध आहेत. सजावट केलेल्या तयार गौरीदेखील बाजारात उपलब्ध आहेत. नऊवारी, सहावारी साडीत नटलेल्या गौरी सर्वांच्या आर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. अनेक गणेशभक्‍तांकडून इको-फ्रेंडली मखर आणि सजावट साहित्यांची मागणी वाढत आहे. इको-फ्रेंडली साहित्यांची किमत जास्त असली तरी लोक आग्रहानं खरेदी करत आहेत. 

Loading Comments