आली गौराई अंगणी

घराघरांत गौरी-गणपती विराजमान झाल्या आहेत. यंदा मुंबईकरांनी आपल्या लाडक्या दैवताच्या स्वागतासाठी जोरदार तयारीही केली. त्यानिमित्ताने बाजारपेठा ही हाऊसफुल्ल झाल्या. लालबागच्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकार चे नक्षीकाम केलेले गौरीचे दागिने दिसू लागलेत. मस्तानी, म्हाळसेची नथ, चंद्रहार, अक्काबाईंचं मंगळसूत्र अशा दागिन्यांची रेलचेल इथे आहे. आणि किंमती तर 250 रूपयांपासून थेट 4 हजार रूपयांपर्यंत आहेत. 

Loading Comments