Advertisement

बिंबीसारची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती


बिंबीसारची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती
SHARES

गोरेगाव येथील बिबिंसार नगर सांस्कृतिक मंडळातर्फे कागदी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. या वर्षी या मंडळाचे 14 वे वर्ष आहे. 10 हजार टिशू पेपरचा वापर करुन 12 फुट उंच मूर्ती आणि 16 फुट उंचीचा सिद्धिविनायक जयपुरी महलचा देखावा तयार करण्यात आलाय.मूर्ती कागदा पासून बनवल्यामुळे पाण्यात विसर्जन १५मिनीटात होऊन त्यामुळे कोणते ही जल प्रदुषण होणार नाही,अशी माहीती कार्यकते सचिन चव्हाण यांनी दिलीय. या वेळी जेष्ठ नागरीकाचे अथर्वशीष पठण,सायन्स प्रोजेक्ट स्पर्धा,वहिनी साहेब,शिवाजी महाराज आजच्या समाजापुढील आदर्श व्याखान असे अनेक उपक्रम राबवले जातात .

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा