Advertisement

छोट्यांनी साकारला शेंगदाण्यांचा बाप्पा


छोट्यांनी साकारला शेंगदाण्यांचा बाप्पा
SHARES

भांडुप - दातार कॉलनीतल्या अशोक नगरमध्ये शिवसाई मित्र मंडळाच्या बाळ-गोपाळांनी शेंगदाण्यांचा बाप्पा साकारला आहे. तब्बल २५ दिवसांच्या अहोरात्र मेहनतीनंतर हा २१ किलोचा बाप्पा आकाराला आला असं कलाकार सागर पवार यांनी सांगितलं. तसंच यावर्षी या मंडळानं 'मुलगी वाचवा'चा संदेशही चलचित्रातून दिला आहे. यापूर्वीही मंडळानं साखरेचा बाप्पा, गरम मसाल्याचा बाप्पा, सुपारीचा बाप्पा अशा विविध संकल्पना राबवल्या आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा