मुंबईतल्या गटारांची दुरवस्था

 Dadar
मुंबईतल्या गटारांची दुरवस्था
मुंबईतल्या गटारांची दुरवस्था
See all
Dadar , Mumbai  -  

पावसाळ्यात मुंबईतल्या गटारांची दुरावस्था झालेली पहायला मिळतेय. अनेक ठिकाणी गटारं उघडी आहेत. दादरच्या गोखले रोड परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेजवळील गटाराचे झाकण तुटले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय. बाजूलाच शाळा असल्यानं हे गटार उघडे असणे म्हणजे लहान मुलांसाठी अगदी धोक्याचे आहे. त्यामुळे पालिका याकडे कधी लक्ष देणार ? हा प्रश्न नागरिकांना पडलाय. 

Loading Comments