पालिकेची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई

 wadala
पालिकेची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई
पालिकेची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई
पालिकेची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई
See all

सायन प्रतीक्षानगर इथल्या गार्डनजवळ फेरीवाले थांड मांडून बसतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. याविरोधात पालिकेनं धडक कारवाई सुरू केलीय.  पालिका बेकायदेशीर फेरीवाल्यांकडून ५०० रुपये दंड वसूल करते. तर, पोलिसांनी पकडले तर १२०० रुपये दंड भरावा लागतो. त्यामुळे सरकारनं आमच्यासाठी फेरीवाला झोनची व्यवस्था करावी अशी मागणी फेरीवाल्यांनी केली. 

Loading Comments