Advertisement

सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ


सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ
SHARES

भायखळा : बकरी अड्डा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि लोढा फाऊंडेशनच्या सहकार्याने  विभागातील नागरिकांसाठी  आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले . या शिबिरात जेष्ठ नागरिकांसह अनेक तरुणांनी सहभाग घेतला. गणेशोत्सवासोबतच  सामाजिक बांधिलकी जपणारे हे मंडळ नेहमीच असे उपक्रम राबवत असते. यामध्ये त्यांचे एक  वही एक पेन हे सामाजिक उपक्रम सध्या भायखळ्यात गाजत असून त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement