चुनाभट्टीत कच-याचे ढीग !

  Kasaiwada
  चुनाभट्टीत कच-याचे ढीग !
  मुंबई  -  

  चुनाभट्टी - चुनाभट्टीतल्या मोहन नगर सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात कच-याचा ढीग साचलाय. मोहन नगर सोसायटीच्या वरच्या बाजूला रहिवासी वस्ती आहे. या वस्तीत राहणारे रहिवासी कचरा कचराकुंडीत न टाकता डोंगरावरुन खाली असलेल्या मोहन नगर सोसायटीमध्ये फेकतात. त्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरलेत. पालिकेनं याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केलीय.   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.