सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सत्कार

 BEST depot
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सत्कार

कुलाबा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुलाबा काँग्रेसच्या वतीने गणेशोत्सव मंडळांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी नगरसेविका सुषमा शेखर, कुलाबा काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष राजकुमार शहा, विनोद शेखर, कुलाबा परिसरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Loading Comments