खेतवाडीत जय मल्हारचा देखावा

 Girgaon
खेतवाडीत जय मल्हारचा देखावा
खेतवाडीत जय मल्हारचा देखावा
See all

गिरगाव - खेतवाडी 10 गल्लीमधल्या बाळगोपाळ मित्र मंडळानं एक नवा प्रयोग केलाय. यावर्षी मंडळानं जय मल्हारचं चलचित्र असलेला देखावा सादर केलाय. दरवर्षी हे मंडळ सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करतं. या हटके देखाव्यांमुळे हा गणपती प्रसिद्ध आहे.

 

Loading Comments