कागदाची भव्य मूर्ती

 Mahim Railway Station
कागदाची भव्य मूर्ती

माहिम : शाहूनगरचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारकस मित्र मंडळाने यंदा भव्य कागदी मूर्तीची स्थापन केली आहे. मंडळाच्या स्थापनचे हे 22वे वर्ष आहे. या मंडळातील मूर्तीकार दिगंबर मयेकर यांनी ही मूर्ती घडवली आहे. यंदा या मंडळाने 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारला आहे. देखाव्याबरोबरच कागदाची भव्य मूर्ती पाहाण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करत आहेत. देखावा आणि सजावट मंडळाच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे.

 

Loading Comments