Advertisement

शेलारांच्या गणेशोत्सवात जेजुरीचा देखावा


शेलारांच्या गणेशोत्सवात जेजुरीचा देखावा
SHARES

आपल्या गणेशोत्सवात दरवर्षी नवनवे देखावे करण्याचा प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचा प्रयत्न असतो. भाजपाचे मुंबई अध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांच्या मंडळानेही आपल्या गणेशोत्सवात हे नाविन्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी जेजुरी येथील खंडोबा मंदिराचा देखावा उभारला आहे. 
गेल्या महिनाभरापासून अथक मेहनत घेऊन कारागिरांनी जेजुरीचा देखावा साकारल्याचे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या गणेशोत्सवास भेट देतात. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा