कुर्ल्यातील पालिका रुग्णालय ऑक्सिजनवर

Kurla
कुर्ल्यातील पालिका रुग्णालय ऑक्सिजनवर
कुर्ल्यातील पालिका रुग्णालय ऑक्सिजनवर
See all
मुंबई  -  

कुर्ल्यातील कुरेशी नगर इथल्या पालिका रुग्णालयाची दूरवस्था झालीय. अनेक ठिकाणी भिंतीचे स्लॅब, रुग्णालयाची संरक्षक भिंत मोडकळीस आलीय. रुग्णालयात साफ-सफाई नाहिये. शिवाय रुग्णांना वेळेवर औषधंच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव इथल्या रहिवाशांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागतेय. यासंदर्भात नागरिकांनी महापौर आणि एल पश्चिम विभाग सहाय्यक आयुक्त यांच्याशी पत्र व्यवहार केला आहे. मात्र अधिकारी या समस्येकडे कानाडोळ करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.