फादर अेग्नेलो शाळेत हिंदी दिवस साजरा

 Malad
फादर अेग्नेलो शाळेत हिंदी दिवस साजरा
फादर अेग्नेलो शाळेत हिंदी दिवस साजरा
फादर अेग्नेलो शाळेत हिंदी दिवस साजरा
फादर अेग्नेलो शाळेत हिंदी दिवस साजरा
See all

मालाड - मालाडच्या फादर अेग्नेलो शाळेत हिंदी दिवस उत्साहात शनिवारी साजरा करण्यात आला. हिंदी भाषेचे महत्त्व मुलांना पटवून देणे हा या मागचा उद्देश होता. यावेळी शाळेतील विदयार्थ्यांनी विविध सास्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेतील शिक्षक प्रेम सर यांनी हिंदी भाषेवर कविता सादर केल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदीचे प्रचारक आणि एसएसएनटीडी महाविदयालयाचे विश्वस्त डॉ. बिपीन मेहता उपस्थित होते. तसंच बालिकावधू आणि क्राईम पेट्रोल मालिकेतील अभिनेता सोहेल मानवही उपस्थित होते.

Loading Comments