अभिनेता भारत गणेशपुरे पालिकेत!

 CST
अभिनेता भारत गणेशपुरे पालिकेत!
अभिनेता भारत गणेशपुरे पालिकेत!
See all
CST, Mumbai  -  

गोरेगाव - येथील पी-दक्षिण विभागाच्या पालिका कार्यालयात 'चला हवा द्या'चे कलाकार भारत गणेशपुरे घुमास्ता नुतनीकरणासाठी आले होते. यावेळी सुरक्षा रक्षकांनाही त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी भारत गणेशपुरे यांनी 'चला हवा येऊ द्या' पाहता का? असं विचारत सगळ्यांशी गप्पा मारल्या.

Loading Comments