मौलाना आझाद मार्ग कच-याच्या विळख्यात

 Mazagaon
मौलाना आझाद मार्ग कच-याच्या विळख्यात
मौलाना आझाद मार्ग कच-याच्या विळख्यात
See all

भायखळ्यातील मौलाना आझाद मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात कचरा टाकण्यासाठी पालिकेकडून पुरेशी व्यवस्था केलेली नसल्याने स्थानिकांकडून सीएनजी पम्प समोरील मोकळ्या रस्त्यावर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिक मात्र या समस्येकडे कानाडोळा करून निमुटपणे राहत आहेत. तसेच त्यांच्याकडून यासंदर्भात कुणाकडेही तक्रार करण्यात आलेली नाही. 

Loading Comments