कामगारांचा राजा

 Kurla
कामगारांचा राजा
Kurla, Mumbai  -  

चुनाभट्टीतल्या स्वदेशी मील परिसरात चुनाभट्टीचा राजाचा उत्सव साजरा केला जात आहे. या परिसरात स्वदेशी मीलमध्ये पूर्वी काम करणाऱ्या कामगारांची  चाळी असून याठिकाणी मोठ्या उत्साहाने दहा दिवस हा सण साजरा केला जात आहे. कर्मचाऱ्यांची अर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील वर्गणी जमा करुन ते बाप्पासाठी अकर्षक सजावट करत असतात. मंडळाचे सेक्रेटरी पप्पू सकपाळ हे दरवर्षी त्यांच्या संकल्पनेतून याठिकाणी  देखावे उभारत असतात. परिसरातील सर्व स्थानिक त्यांना मदत करत असतात. तसेच दरवर्षी  देखाव्यात वेगळेपण  पहायला मिळते.

Loading Comments