Advertisement

सावधान! या चिखलात तुम्ही ही पडू शकता!


सावधान! या चिखलात तुम्ही ही पडू शकता!
SHARES

मालाड - कुरार विलेजच्या वॉर्ड क्रमांक 43 च्या हायवेजवळ गेल्या काही महिन्यांपासून चिखल जमा झाला आहे. ज्यामुळे इथून ये-जा करणाऱ्या स्थानिकांना याचा सामना करावा लागतो. दररोज कुणीतरी या चिखलात पडतंच. 

अनेक तक्रारी करुन देखील याकडे नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. तर, या विषयी नवनिर्वाचित नगरसेवक विनोद मिश्रा यांना विचारलं असता लवकरच ही समस्या सोडवू असं आश्वासन देण्यात आलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा