मुलुंडमधील विसर्जन घाट सज्ज

Dalmia Estate
मुलुंडमधील विसर्जन घाट सज्ज
मुलुंडमधील विसर्जन घाट सज्ज
मुलुंडमधील विसर्जन घाट सज्ज
मुलुंडमधील विसर्जन घाट सज्ज
मुलुंडमधील विसर्जन घाट सज्ज
See all
मुंबई  -  

मुलुंड - अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी भक्तगणांची लगबग सुरू आहे. या विसर्जन सोहळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मुलुंडमध्ये पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. 

मुलुंड पूर्व महामार्गावरील विसर्जन घाटावर विसर्जनाची चोख तयारी करण्यात आली आहे. गणेश भक्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मंच उभारला आहे. तसेच निर्माल्य विसर्जनासाठी वेगळ्या कुंड्यांची सोय केली आहे. जेणेकरून तालावक्षेत्र अस्वच्छ होणार नाही. येथे संध्याकाळनंतर विसर्जनासाठी होणा-या गर्दीचे प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.