मुंबई लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट

 Girgaon
मुंबई लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट
Girgaon, Mumbai  -  

गिरगांव - गिरगावच्या कुंभारवाड्यातल्या भाजी मार्केटमध्ये गेल्या अनेक दिवसापासून कचारा तसाच पडून होता. ही बातमी मुंबई लाईव्हने दाखवल्यानतंर पालिकेच्या कर्माचाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. यापूर्वी परिसरात रस्त्यावर कचऱ्याचा ढीग साचला होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र मुंबई लाईव्हच्या बातमीनंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इथला कचरा उचलला आहे.

Loading Comments