होय, आम्ही पोलीस मित्र !

 Pratiksha Nagar
होय, आम्ही पोलीस मित्र !
होय, आम्ही पोलीस मित्र !
होय, आम्ही पोलीस मित्र !
See all
Pratiksha Nagar, Mumbai  -  

सायन - गणपती विसर्जनादरम्यान पोलिसांना मदतीचा हात दिला तो कॉलेज विद्यार्थ्यांनी. सायनमधल्या गुरूनानक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीदरम्यान सुव्यवस्था राखण्यास पोलिसांनी हातभार लावला. सायन कोळीवाडा उड्डाणपुलावर या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रण करण्यास मदत केली. "एक सहकार्य म्हणून आम्ही सर्व पोलिसांना मदत करतोय. या पुढे ही अशीच मदत करू," असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. 

Loading Comments