वांद्र्यात नो पार्किंगची ऐशीतैशी

 Pali Hill
वांद्र्यात नो पार्किंगची ऐशीतैशी
वांद्र्यात नो पार्किंगची ऐशीतैशी
See all

वांद्रे - नो पार्किंगचा नियम मोडून सर्रासपणे पार्किग केले जाते. वांद्रे टर्मिनस परिसरातही हेच चित्र दिसते.  येथे रेल्वे जीआरपीने नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून येथे सर्रास पार्किंग केले जाते. येथील परिसरात ऑटो रिक्षापासून अनेक लहान मोठी वाहने पार्क केली जातात. पण येथील अधिका-यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

Loading Comments