आरोग्य सेविकांचा जीव धोक्यात

 Andheri
आरोग्य सेविकांचा जीव धोक्यात
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करणा-या आरोग्य सेविकांचाच जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. अंधेरीतल्या डोंगरी विभागातीतल 1,2 आणि 3 या परिसरात अंदाजे 40 ते 45 टिबीचे रुग्ण आढळले आहेत.या रुग्णांची सेवा करणं आरोग्य सेविकांचं कर्तव्य आहे. मात्र आरोग्य सेविकांच्या आरोग्याची काळजी पालिका घेत नसल्याचं समोर आलं आहे. पालिकेडून वारंवार मागणी करुनही सेविकांना तोंडाला लावण्याचे मास तसंच हातात घालण्यासाठी ग्लब्ज दिले जात नाही. त्यामुळे या आरोग्य सेविकांना ही टिबीसारखे रोग होण्याची शक्यता आहे.

Loading Comments