खार स्टेशनवर एकही प्रसाधनगृह नाही

 Santacruz
खार स्टेशनवर एकही प्रसाधनगृह नाही
खार स्टेशनवर एकही प्रसाधनगृह नाही
See all
Santacruz, Mumbai  -  

प्रसाधनगृह हे प्रत्येक स्टेशनवर असणे हे गरजेचं आहे. मात्र खार स्टेशनवर एकही प्रसाधनगृह नसल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो..तसंच पुरुषांचे जर एक प्रसाधनगृह असू शकते तर महिलांसाठी का नाही असा प्रश्न महिला प्रवाशांनी विचारलाय. खार स्टेशनवर आधी एक प्रसाधनगृह होते पण ते तोडण्यात आले..त्यामुळे महिला प्रवाशांना त्रास होतोय..तसंच वरिष्ठांकडे याविषयी अर्ज दिला असल्याची प्रतिक्रीया स्टेशन मास्तरांनी दिलीय.

Loading Comments