गटारांची दुरवस्था, नागरिक त्रस्त

 Masjid Bandar
गटारांची  दुरवस्था, नागरिक  त्रस्त
गटारांची  दुरवस्था, नागरिक  त्रस्त
See all

क्रॉफर्ड मार्केट मधील पलटन रोडजवळ  गटाराचे झाकण  तुटल्याने  नागरिक  हैराण झाले आहेत. उघड्या  नाल्यामुळे  स्थानिकांना   दुर्गंधीचा  सामना  करावा  लागत आहे. मात्र  पालिकेकडे  तक्रार करूनही  अद्याप  याची  दुरुस्ती करण्यात  आलेली नाही.  अशी तक्रार नागरिकांनी  केली आहे. 

Loading Comments