'...नाहीतर विनोद तावडेंची झोपमोड करू'

 Churchgate
'...नाहीतर विनोद तावडेंची झोपमोड करू'
Churchgate, Mumbai  -  

रहेजा कॉलेजमध्ये लवकरात लवकर फाउंडेशन कोर्स सुरू करावा अशी मागणी विद्यार्थी भारती संघटनेनं केलीय. मागणी मान्य न झाल्यास राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या घरी झोप मोड आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय. पत्रकार परिषद घेऊन विदयार्थी भारती या संघटनेनं ही माहिती दिली. 

Loading Comments