मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

  Fort
  मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर
  मुंबई  -  

  फोर्ट - २९ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत एकूण २४ नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले. 

  अंतिम फेरीमध्ये दाखल झालेली नाटके -

  1. अमर फोटो स्टुडिओ - सुबक 
  2. एक शून्य तीन - ऋजुता प्रॉडक्शन्स 
  3. कोडमंत्र - अनामिका रसिका प्रॉडक्शन 
  4. मग्न तळयाकाठी - जिगिषा आणि अष्टविनायक 
  5. किमयागार - स्वरानंद आणि व्ही. आर. प्रॉडक्शन्स
  6. के दिल अभी भरा नही - वेद प्रॉडक्शन्स
  7. ती फुलराणी - अष्टगंध
  8. साखर खाल्लेला माणूस - एकदंत क्रिएशन्स
  9. बंध-मुक्त - जगदंब क्रिएशन्स
  10. यु टर्न-२ - जिव्हाळा

  या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून विजय टाकळे, श्रीनिवास नार्वेकर आणि प्रसाद ठोसर यांनी काम पाहिले. या स्पर्धेची अंतिम फेरी १ मे ते ६ मे २०१७ या कालावधीत होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.