रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?

 Mazagaon
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?

भायखळ्यामधल्या एस-ब्रिजची दुरवस्था झाली आहे. पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पुलावर मोठ्या प्रमाणात डांबरी खडी आणि माती पसरली आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे.

Loading Comments