माउंट मेरीच्या यात्रेसाठी दुकानदारांची धावपऴ

 Bandra west
माउंट मेरीच्या यात्रेसाठी दुकानदारांची धावपऴ
माउंट मेरीच्या यात्रेसाठी दुकानदारांची धावपऴ
See all
Bandra west, Mumbai  -  

वांद्रे येथील माऊंट मेरीच्या जत्रेला 11 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. या जत्रोत्सवात स्टॉल लावण्यासाठीचे परवाने मिळवण्यासाठी दुकानदारांची धावपळ सुरू आहे. येथे अनेक वर्षांपासून मेणबत्त्या आणि फुलांचे स्टॉल लावणारे स्थानिक नागरिक रांगेत उभे राहून परवान्यासाठी अर्ज भरत होते. याविषयी पालिका अधिका-यांना विचारले असता त्यांनी यात्रेत दुकानाच्या परवान्यासाठी तीन प्रकारचे फॉर्म देण्यात येत असून, त्यातील गुलाबी रंगाचा फॉर्म भरणा-यांना माउंट मेरी चर्चजवळ दुकान लावण्यासाठी जागा दिली जाते, असे सांगितले. 

 

Loading Comments