Advertisement

गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन


गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन
SHARES

गणपती बाप्पाच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात दिड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. विसर्जनासाठी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर भाविकांनी गर्दी केली होती. काही भक्तांनी विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रीम तलावात बाप्पांला निरोप दिला. गिरगाव चौपाटीवर अंदाजे 900  गणेश मुर्तीचं विर्सजन करण्यात आलं. कृत्रीम तलावात 155 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा