गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

  Andheri
  गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन
  मुंबई  -  

  पालघरच्या सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी महाविद्यालयाविरोधात आंदोलन केले आहे. कॉलेजला गणेशोत्सवानिमित्त सुट्टी न दिल्याने हे आंदोलन करण्यात आले. तसेच तिथल्या सेना कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले. त्यानंतर महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांना गणेशोत्सवानिमित्त एक आठवड्याची सुट्टी जाहीर करण्यात आली.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.