'देवाच्या दारी चोरी'

 wadala
'देवाच्या दारी चोरी'
wadala, Mumbai  -  

पोटापाण्यासाठी खेळण्यांची विक्री करून घर चालवणा-या एका महिलेचा दीड हजारांचा मुद्देमाल चोरीला गेलाय. माटुंगा किंग्ज सर्कल या परिसरातली ही घटना आहे. G.S.B या गणपती मंडळाबाहेर सकाळी रोजच्याप्रमाणे  महिला खेळण्यांच्या विक्रीसाठी आली होती. महिलेनं सामान  झाडाखाली ठेवून काही कामानिमित्त गेली असता त्यांची चोरी झाल्याचं महिलेनं सांगितलं. यासंदर्भात आजूबाजूच्या विक्रेत्यांना  विचारणा केली. मात्र याबद्दल कुणालाही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.  

 

Loading Comments