शांतता विकास गणेशोत्सव मंडळाचा 'बाप्पा'

 Santacruz
शांतता विकास गणेशोत्सव मंडळाचा 'बाप्पा'
शांतता विकास गणेशोत्सव मंडळाचा 'बाप्पा'
शांतता विकास गणेशोत्सव मंडळाचा 'बाप्पा'
See all

गेल्या 29 वर्षांपासून सांताक्रुझ पूर्व परिसरातील शांतता विकास गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अत्यंत भक्ती भावाने गणपतीची स्थापना केली जाते. दरवर्षी या मंडळाच्या वतीनं गणपतीसाठी साध्या पद्धतीने सजावट केली जाते. मंडळाच्या वतीने गणेशभक्तांसाठी सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी या मंडळाकडून नागरिकांसाठी वाचनालयाची ही सोय करण्यात आलीय..गणेशोत्सवासोबत अनेक कार्यक्रमांसाठी शांतता विकास गणेशोत्सव मंडळ प्रसिद्ध आहे..

Loading Comments