सगळ्यात महागडा गणपती

 wadala
सगळ्यात महागडा गणपती
सगळ्यात महागडा गणपती
सगळ्यात महागडा गणपती
सगळ्यात महागडा गणपती
See all
wadala, Mumbai  -  

मुंबईतल्या सर्वात श्रीमंत म्हणून  माटुंगातल्या प्रसिद्ध GSB सेवा मंडळाला  ६२ वर्ष पूर्ण झाले आहेत. यंदा  भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी  मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यावेळीही भाविकांना सहज सोपे दर्शन घेता यावे म्हणून मंडपाभोवती पुलाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी रोज पारंपरिक पद्धतीने पूजा पाठ,हवन आणिआरती  केली जाते. या गणपतीला चढवलेले दागीने सोने, चांदी, आणि हिऱ्याने मढवलेले असते.     

 

Loading Comments