देखाव्यातून जनजागृती

Sewri
देखाव्यातून जनजागृती
देखाव्यातून जनजागृती
See all
मुंबई  -  

शिवडी : तरुण मित्र मंडळाने यंदा  पंजाबच्या अमृतसरमधल्या  तलावाच्या मध्यभागी वसलेल्या सूवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. क्रॉस रोड ज्ञानेश्वरनगर इथले हे मंडळ असून गेल्या 40 वर्षांपासून मोठ्या उत्साहात बाप्पाची स्थापना केली जाते. या परिसरात हिंदू आणि मुस्लीम बांधव  एकत्र राहतात. सर्व धर्म समभाव ही भावना डोळयापुढे ठेवून दरवर्षी मंडळ वेगवेगळ्या देखाव्यातून जनजागृती करत असते. त्यात पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी वाचावा, स्त्री भ्रूण हत्या, झाडे लावा झाडे जगवा यांसारखे  संदेश देते. 

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.