Advertisement

बस स्टॉपसमोरील खड्ड्यामुळे प्रवासी हैराण


बस स्टॉपसमोरील खड्ड्यामुळे प्रवासी हैराण
SHARES

अंधेरीतील इंडियन ऑयलनगर बसस्टॉपसमोर पडलेल्या खड्ड्यामुऴं प्रवासी हैराण झाले आहेत. या परिसरात इंडियन ऑईलनगर, डी.एन.नगर मेट्रो जंक्शन असल्यामुळं येथे प्रवाशांची वर्दळ असते. येथील बसस्टॉपवर बरेच प्रवासी बसच्या प्रतीक्षेत असतात. मात्र बसस्टॉपवर जमलेल्या पाण्यामुळं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. याच मार्गावरून जुहू चौपाटी आणि वर्सोवा सागर कुटीर येथे गणपती विसर्जनाला घेऊन जाताना गणेश भक्तांना त्रास सहन करावा लागू शकतो.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement