Advertisement

'सहार'मधील घरे होणार बेघर ?


'सहार'मधील घरे होणार बेघर ?
SHARES

अंधेरी- अंधेरी पूर्व येथील सहार पाखाडीत झोपडपट्टी धारकांचा विरोध असुनही जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीए यांनी सर्वे सुरू केला आहे. ह्यामुळे लाखो रहिवाश्यांवर बेघर होण्याचे भितीचे सावट पसरले आहे. पूनर्वसन विकासाची कोणतीही आखणी केली नसून केवळ विमानपथ्यन(जेवीके) च्या दडपणाखाली हा सर्वे सुरू आहे. ही वस्ती ५०वर्षांपूर्वीची असुन सुमारे ५०० झोपडपट्टी धारक मोलमजुरी करत जीवनाचे गाडे पुढे ढकलत आहेत. पूनर्विकासाची दिशा आधी आखा आणि नंतरच सर्वे करा अशी स्थानिकांची मागणी आहे.

 

संबंधित विषय
Advertisement